शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

विलंब टाळण्यासाठी ग्रेनाईटप्रकरणी अपील -पन्नीरसेल्वम

By admin | Updated: November 3, 2014 02:58 IST

अवैध ग्रेनाईट उत्खननाच्या तपासासाठी आयएएस अधिकारी यू सगायम यांना कायदा आयुक्त नियुक्त करण्याविरोधात सरकार अपिलात गेल्याची स्पष्टोक्ती तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ़ पन्नीरसेल्वम यांनी रविवारी दिली़

चेन्नई : विलंब टाळण्यासाठीच अवैध ग्रेनाईट उत्खननाच्या तपासासाठी आयएएस अधिकारी यू सगायम यांना कायदा आयुक्त नियुक्त करण्याविरोधात सरकार अपिलात गेल्याची स्पष्टोक्ती तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ़ पन्नीरसेल्वम यांनी रविवारी दिली़घोटाळ्याचा तपास पूर्ण झाला होता व यात सामील लोकांविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली होती़ असे असताना सगायम या प्रकरणाचा तपास हाती घेत असतील तर यापूर्वी सुरू करण्यात आलेली ही प्रक्रिया पुन्हा रखडली असती. त्यामुळे सगायम यांना कायदा आयुक्त नियुक्त करण्याविरुद्ध सरकारने अपील दाखल केले, असे ते म्हणाले़ मदुराईचे तत्कालीन जिल्हाधिकारी यू सगायम यांनी ग्रेनाईट खनन घोटाळ्याप्रकरणी अहवाल सोपवला होता व यामुळे सरकारी तिजोरीचे १६ हजार कोटींवर नुकसान झाल्याचा दावा केला होता़ ११ सप्टेंबरला मद्रास उच्च न्यायालयाने या घोटाळ्याच्या तपासासाठी सगायम यांना कायदा आयुक्त नियुक्त केले होते़ (वृत्तसंस्था)