शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

... तर माफी मागतो; आजपासून चौकीदारी सुरु - शिवराज सिंह चौहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 16:27 IST

माझ्या कोणत्या कामामुळे, शब्दामुळे राज्यातील साडे सात कोटी जनतेच्या मनाला ठेस पोहोचली असेल, तर मी त्याबद्दल जनतेची माफी मागतो.

भोपाळ : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतभाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी पार्टीचा पराभव स्वीकारला आहे. जनतेने आम्हाला बहुमतापासून लांब ठेवल्यामुळे आम्ही राज्यात  पुन्हा सरकार स्थापन करण्याचा दावा करणार नाही, असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, विधानसभा निवणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी फक्त माझी आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. कोठे-ना-कोठे तरी कमतरता राहिली. याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.    

मध्य प्रदेशात13 वर्षे लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाला. यासाठी सर्वांचा आभारी आहे. माझ्या कोणत्या कामामुळे, शब्दामुळे राज्यातील साडे सात कोटी जनतेच्या मनाला ठेस पोहोचली असेल, तर मी त्याबद्दल जनतेची माफी मागतो. आमच्या सरकारने मध्य प्रदेशात चांगली कामे केली आहे. त्यामुळे आम्ही सुरु केलेल्या योजना चांगल्याप्रकारे येणाऱ्या सरकारने पुढे नेण्यात याव्या, असा आग्रह करत शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले. 

याचबरोबर, आता यापुढे आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निभावणार आहे. विरोधी पार्टी सुद्धा मजबूत आहेत. आमच्याकडे 109 आमदार आहेत. तसेच, माझी चौकीदारी आजपासून सुरु झाली असल्याचेही शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपाAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकाल