शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आजीच्या आशिर्वादाविनाच पार पडला 'विरुष्का'चा विवाहसोहळा, आजीला दिलं नाही लग्नाचं निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 16:55 IST

बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचा 11 डिसेंबर रोजी इटलीत विवाहसोहळा पार पडला.

ठळक मुद्देअनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा 11 डिसेंबर रोजी इटलीत विवाहसोहळा पार पडलालग्नाची माहिती गुप्त ठेवण्यासाठी काही खास लोकांनाच लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं होनातीच्या लग्नाला जाण्याची इच्छा असणा-या आजीला अनुष्काने लग्नाचं साधं निमंत्रणही दिलं नाही

देहरादून - बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचा 11 डिसेंबर रोजी इटलीत विवाहसोहळा पार पडला. लग्नाची माहिती गुप्त ठेवण्यासाठी काही खास लोकांनाच लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. मीडियालाही दोघांचं लग्न झाल्यानंतरच अधिकृत माहिती मिळाली. अनुष्का आणि विराच्या लग्नातील पाहुण्यांची यादी फारच छोटी होती. काही मोजक्या लोकांनाच लग्नासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. अनेकांची या लग्नाला उपस्थित राहण्याची होती, मात्र ते शक्य झालं नाही. यांच्यामधील एक व्यक्ती तर अनुष्का शर्माची आजी होती. 

लग्नाच्या काही वेळआधीच अनुष्काच्या आजीला तिच्या लग्नाबद्दल कळलं होतं. त्यांचं आपल्या मुलासोबत जवळपास रोज बोलणं होत होतं, मात्र अनुष्काच्या लग्नाबद्दल त्यांना साधी कल्पनाही देण्यात आली नव्हती. आपल्या नातीच्या लग्नाला जाण्याची इच्छा असणा-या आजीला लग्नाचं साधं निमंत्रणही देण्यात आलं नाही. 

देहरादूनमधील नेशविला रोडवर अनुष्का शर्माच्या पुर्वजांचं घर आहे. तिथे तिची आजी आणि काका-काकी राहतात. अनुष्काच्या आजीने सांगितल्यानुसार, त्यांना लग्न किंवा साखरपुड्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. वृत्तपत्रांमध्ये वाचल्यानंतर आपल्याला हे कळलं. आपल्या नातीच्या लग्नाच्या आपल्याला बोलावलं नसल्याची खंत त्यांना नक्की आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. दिल्लीतील रिसेप्शन सोहळा पार पडल्यानंतर आता विराट आणि अनुष्काच्या विवाहानिमित्त दुसरा रिसेप्शन सोहळा 26 डिसेंबरला मुंबईत संपन्न होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या रिसेप्शनला बॉलिवूड व क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज हजर राहण्याची शक्यता आहे. हा सोहळा मुंबईतील अॅस्टर बॉलरुम, सेट रेगिस, लोअर परेल येथे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल. या रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या रिसेप्शन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकांची थीम पर्यावरणाशी निगडीत आहेत. 

टॅग्स :Anushka Sharmaअनुष्का शर्माVirat Kohliविराट कोहलीVirat Anushka Weddingविराट अनुष्का लग्नVirushkaविरूष्काVirushka Weddingविरूष्का वेडिंग