शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

पशूप्रदर्शनाने भोकरच्या यात्रेला सुरुवात

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

भोकर : येथील महाशिवरात्रीनिमित्त सुरू झालेल्या यात्रेची सुरुवात पशू प्रदर्शनाने करण्यात आली़ या पशूप्रदर्शनाचे उद्घाटन सहाय्यक पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले़

भोकर : येथील महाशिवरात्रीनिमित्त सुरू झालेल्या यात्रेची सुरुवात पशू प्रदर्शनाने करण्यात आली़ या पशूप्रदर्शनाचे उद्घाटन सहाय्यक पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले़
या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक गोपाळ रांजनकर, नागनाथ घिसेवाड, सुभाष पा़किन्हाळकर, पांचाळ आदींची उपस्थिती होती़ यावेळी पशूचे सहा गट पाडण्यात आले़ गोरे गटमधून ज्ञानेश्वर सांगळे (रा़बामणी) प्रथम, तोलबा कदम -द्वितीय तर भूजंगराव वरने (रा़भोकर) यांच्या गोर्‍याला तृतीय बक्षीस देण्यात आले़ वासरू गटामधून प्रथम बालाजी कंेद्रे-भोकर, द्वितीय व्यंकटी चिलीमवाड-भोकर, तृतीय राजेश्वर सोनमनकऱ बैलजोडी गटातून प्रथम केशव सोळंके-पोमनाळा, द्वितीय भाऊराव जाधव-हस्सापूर, तृतीय राजू बुटनवाड-रायखोड़ लालकंधारी गाय गटामधून प्रथम गोविंद शेटे-भोकर, द्वितीय विश्वनाथ तुरटवाड-शिंगारवाडी, तृतीय कोंडीबा आरणवाड़ संकरीत गाय गटामधून प्रथम खाजा तोफीक इनामदार-भोकर, द्वितीय संतोष मुत्येपवाड, तृतीय-गोविंद शेटे, कालवड गटातून प्रथम राजू कापसे-बटाळा, द्वितीय शंकर जंगेवाड-शिंगारवाडी, तृतीय बक्षीस बाळू जंगेवाड यांना देण्यात आले़
पशूप्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पशूधन विकास अधिकारी डॉ़अविनाश बुन्नावार, डॉ़लालू कंधारे, डॉ़उत्तम बोजमवाड, डॉ़प्रकाश हाके, डॉ़शंकर उदगिरे, डॉ़शिवाजी धुमाळे यांनी काम पाहिले़