शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अनिल अंबानींच्या उद्योगाला अच्छे दिन आणणार हे 'अनमोल' रत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 12:42 PM

अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल आणखी दोन कंपन्यांच्या संचालकापदांची जबाबदारी सांभाळणार आहे.

मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाशप्रमाणे अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानीसुद्धा आता उद्योगजगतामध्ये नव्या जबाबदाऱ्या स्वीकारत आहे. रिलायन्स निपॉन लाइफ असेट मॅनेजमेंट (आरएनएएम) आणि रिलायन्स होम फायनान्स (आरएचएफ) या कंपन्यांच्या संचालकपदी अनमोल याची निवड करण्यात आली आहे.रिलायन्स निपॉन लाइफ असेट मॅनेजमेंट आणि रिलायन्स होम फायनान्स या दोन्ही कंपन्यांच्या संचालकांनी आपापल्या संचालक मंडळांवर अनमोल अंबानी यांची नेमणूक केल्याचे रिलायन्स समुहाच्या रिलायन्स कॅपिटलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.अनमोल अंबानी हा 26 वर्षांचा असून तो रिलायन्स कॅपिटल या कंपनीचा कार्यकारी संचालक आहे. 2016 साली त्याची रिलायन्स कॅपिटलमधील या वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात आली होती. या नव्या जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतर अनमोल म्हणाला, रिलायन्स निपॉन लाइफ असेट मॅनेजमेंट आणि रिलायन्स होम फायनान्सला भविष्यात विकासाची मोठी संधी आहे. या संधीचा उपयोग या कंपन्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी होणार आहे.

टॅग्स :Relianceरिलायन्सAnil Ambaniअनिल अंबानी