नाराज वाक्कोम यांचा राजीनामा

By Admin | Updated: July 12, 2014 01:41 IST2014-07-12T01:41:45+5:302014-07-12T01:41:45+5:30

विचारविनियम न करता मिझोराममधून बदली करण्यात आल्याने नाराज झालेले नागालँडचे राज्यपाल वाक्कोम बी. पुरुषोत्तमन यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला.

Angry Wakkom resigns | नाराज वाक्कोम यांचा राजीनामा

नाराज वाक्कोम यांचा राजीनामा

तिरुवंतनपूरम : विचारविनियम न करता मिझोराममधून बदली करण्यात आल्याने नाराज झालेले नागालँडचे राज्यपाल वाक्कोम बी. पुरुषोत्तमन यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला. 
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सकाळी आपला राजीनामा पाठविल्याचे वोक्कोम यांनी सांगितले. ते 86 वर्षाचे असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 
वाक्कोम बी. पुरुषोत्तमन यांनी राजीनाम्यामध्ये कोणताही राजकीय किंवा कार्यविधीसंबंधी             मुद्दा उपस्थित केलेला नाही. मात्र, त्यांनी रालोआ सरकारकडून राज्यपालांना मिळत असलेली वागणूक योग्य नसल्याचे वार्ताहरांना सांगितले. 
राज्यपाल घटनात्मक अधिकारी आहे. एखाद्या सरकारी अधिका:याप्रमाणो बदली करणो अयोग्य आहे, असे वाक्कोम पुरुषोत्तमन म्हणाले. 
(वृत्तसंस्था)

 

Web Title: Angry Wakkom resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.