शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'जिन्ना टॉवर'चे नाव बदलून 'अब्दुल कलाम टॉवर' करा, नामांतरासाठी भाजप आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 17:41 IST

आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावाचे ‘जिन्ना टॉवर’ आहे. भाजपने या टॉवरचे नाव बदलून अब्दुल कलाम टॉवर करण्याची मागणी केली आहे.

हैदराबाद:आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावाचे एक टॉवर आहे. आता या टॉवरचे नाव बदल्यावरुन राजकीय वातावारण चांगलेच तापले आहे. या टॉवरच्या नामांत्तराचा मुद्दा भाजपने उचलून धरला असून, नाव न बदल्यास तोडण्याचा इशारा दिला आहे.

कधी बांधले टॉवर?असे म्हटले जाते की, 1945 मध्ये फाळणीपूर्वी जिन्ना एका सार्वजनिक सभेला संबोधित करण्यासाठी गुंटूरला आले होते. तेव्हा स्थानिक मुस्लिमांनी त्यांच्या नावावर एका मिनाराचे नाव ठेवले. या टॉवरला घुमटाच्या आकाराची रचना असलेले सहा खांब आहेत आणि स्थानिक लोक ते सौहार्द आणि शांततेचे प्रतीक मानतात. एवढेच नाही तर या जागेला जिन्ना सेंटर म्हणूनही ओळखले जाते.

टॉवरला अब्दुल कलामांचे नाव द्याआंध्र प्रदेश सरकारने तात्काळ जिन्ना टॉवरचे नाव बदलावे, अशी मागणी तेलंगणातील भाजप आमदार राजा सिंह यांनी केली आहे. देशाची फाळणी आणि अनेक लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तीचे नाव तुम्ही कसे वापरत राहू शकता, असा सवाल त्यांनी केला. तसेच, जिन्नांचे नाव बदलून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव त्या टॉवरला द्यावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी गुंटूर महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.

नामांत्तरासाठी भाजपचा अल्टीमेटम

भाजप नेते व्ही. जयप्रकाश नारायण म्हणाले की, 'गुंटूरसाठी हा काळा डाग आहे. हा जिन्ना टॉवर आपला स्वाभिमान दुखावतो.  प्रशासनाने त्याचे नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम केले नाही तर ते हटवण्यासाठी आम्ही अयोध्येप्रमाणे कारसेवा करू, असा अल्टीमेटम भाजपने दिला आहे. तसेच, सत्ताधारी आणि आधीच्या सरकारांनी व्होट बँकेच्या राजकारणासाठी नाव बदलले नाही, असा आरोपही केला आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशBJPभाजपाAPJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलाम