शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

... अन् संतप्त महिलेने भाजप नेत्याला कानशिलात लगावली, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 15:27 IST

व्हायरल व्हिडिओत दिसून येते की, व्हिडिओ बनवणारा व्यक्ती संबंधित नेत्याला त्यांचे नाव विचारतात.

लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका महिलेनं भाजप नेत्याच्या कानशिलात लगावल्याचं दिसून येत आहे. चारचाकी गाडी लावण्यावरुन वाद झाल्यानंतर संबंधित नेत्याने शिवागीळ केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरुन, दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. यावेळी, तेथे उपस्थित महिलेन पतीची बाजू घेत या नेत्याच्या कानशिलात लगावली. 

व्हायरल व्हिडिओत दिसून येते की, व्हिडिओ बनवणारा व्यक्ती संबंधित नेत्याला त्यांचे नाव विचारतात. त्यावेळी, पांढरे कपडे घातलेली ती व्यक्ती म्हणजे, नाव विचारतो.. मी तुझा बाप आहे, असे म्हणत व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीला मारहाणीचाही प्रयत्न या नेत्याकडून होतो. त्यावेळी, तिथेच उभा असलेल्या महिलेकडून त्या नेत्याला मारहाण केली जाते. माझ्या नवऱ्यावर हात उचलतो, असे म्हणत ती महिला या कथित नेत्याच्या कानशिलात लगावते. दरम्यान, व्हिडिओत गाडी दिसत असून गाडीवर भाजपाचा झेंडा असल्याचे पाहायला मिळते. तसेच, वादग्रस्त भाजप नेता हा माजी नगरसेवक अतुल दीक्षित असल्याचे समजते. 

टॅग्स :BJPभाजपाlucknow-pcलखनऊSocial Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेश