शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्याने 15 वर्षांनी चप्पल घातली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 12:00 IST

पायात चप्पल न घालण्याच्या शपथा घेण्याचे प्रकार अनेकदा झालेले आहेत.

भोपाळ : मध्य प्रदेशमध्येकाँग्रेसची सत्ता स्थापन झाल्याने पक्षाच्या एका कट्टर कार्यकर्त्याचा संकल्पही पूर्ण झाला आहे. राजगडयेथील दुर्गा लाल किरार यांनी 15 वर्षांपूर्वी भाजपचे सरकार आल्याने जोपर्यंत पुन्हा काँग्रेसची सत्ता येत नाही,  तो पर्यंत चप्पल घालणार नसल्याची शपथ घेतली होती. मात्र, यासाठी त्यांना 15 वर्षे वाट पाहावी लागली. 

महत्वाचे म्हणजे दुर्गालाल हे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे समर्थक आहेत. अखेर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी किरार यांना बूट घालायला देत शपथ पूर्ण केली. 

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बुधवारी प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयामध्ये मंत्र्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मंत्र्यांना सक्त ताकीद देत स्वत:ला कार्यकर्त्यांपेक्षा वरचे असल्याचे समजू नये. कोणत्याही कार्यकर्त्याला मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना भेटायचे असल्यास त्याला 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाट पाहायला लावले तर त्या नेत्याला बाहेरची वाच दाखवायला राहुल गांधी मागेपुढे पाहणार नाहीत. 

पायात चप्पल न घालण्याच्या शपथा घेण्याचे प्रकार अनेकदा झालेले आहेत. काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव केला होता. त्यानंतर राणेंचा पराभव होईपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी शपथ अरविंद भोसले यांनी केली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत राणे पूत्र निलेश राणे यांचा पराभव झाला होता. यानंतर भोसले चप्पल घातली होती. 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे