(निनाद) महिलेचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: July 30, 2015 23:14 IST2015-07-30T23:14:07+5:302015-07-30T23:14:07+5:30
इंदापूर : पळसदेव (ता. इंदापूर) येथील शिंदेवस्तीनजीक घाणोबा देवस्थानाच्या विहिरीत चाळीस वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळला. मंगल अप्पा राऊत (रा. शिंदेवस्ती) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा भाऊ खंडू अप्पा राऊत (रा. शिंदेवस्ती) याने या संदर्भात इंदापूर पोलिसांकडे खबर दिली आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील अधिक तपास हवालदार शंकरराव वाघमारे करीत आहेत.

(निनाद) महिलेचा मृतदेह आढळला
इ दापूर : पळसदेव (ता. इंदापूर) येथील शिंदेवस्तीनजीक घाणोबा देवस्थानाच्या विहिरीत चाळीस वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळला. मंगल अप्पा राऊत (रा. शिंदेवस्ती) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा भाऊ खंडू अप्पा राऊत (रा. शिंदेवस्ती) याने या संदर्भात इंदापूर पोलिसांकडे खबर दिली आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील अधिक तपास हवालदार शंकरराव वाघमारे करीत आहेत.