शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! परदेशी महिलांसोबत सापडला IAS अधिकाऱ्याचा पती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 18:34 IST

Sex Racket Busted: सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी IAS अधिकाऱ्याच्या पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Sex Racket Busted In Punjab: पंजाबच्या लुधियाना येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील सराभा नगर परिसरात पोलिसांनी छापेमारी केली असता सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. खरं तर भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) एका अधिकाऱ्याच्या पतीला एका खोलीत पकडल्यानंतर तिथे अनैतिक देहविक्री व्यवसाय चालवल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना एका खोलीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती, ज्यानंतर शुक्रवारी रात्री पोलिसांना तिथे छापा टाकला. संबंधित आरोपीची पत्नी महिला आयएएस यांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले आहे. 

दरम्यान, सराभा नगरमध्ये नेहमी काही लोक परदेशी महिलांसोबत ये-जा करत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. आयडीच्या माध्यमातून येथील हॉटेल्समध्ये रूम्स देखील दिल्या जात होत्या. स्थानिक लोकांकडून सूचना मिळताच पोलिसांना हॉटेलवर छापा टाकला तिथे काही लोक परदेशी महिलांसोबत आढळली. पोलिसांनी दोन पुरूष आणि दोन महिलांना रंगेहाथ पकडले. 

आरोपींच्या मुसक्या आवळल्या पोलिसांनी चौकशी केली असता यातील एका व्यक्तीची पत्नी ही पंजाबमध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी संबंधित महिला IAS अधिकाऱ्याला फोनवरून याबाबत माहिती दिली. मग आयएएस अधिकाऱ्याने आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात देखील या भागात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. स्पा सेंटरचा मालक आणि व्यवस्थापक ग्राहकांना मुलींचा पुरवठा करत होते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत अनेक आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट