शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'त्या चीनविरोधी जाहिरातीमुळे ट्विटरकडून अमूलचं हँडल ब्लॉक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 19:26 IST

अमूलनं ट्विटरवरील पोस्टमध्ये एक्झिट द ड्रॅगन नावाचं एक व्यंगचित्र शेअर केलं होतं.

नवी दिल्लीः भारताची सर्वात मोठी डेअरी फार्म आणि दूध उत्पादक कंपनी असलेल्या अमूलचं ट्विटर अकाउंट Boycott Chinese Products मोहिमेवरील जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर ब्लॉक झाल्यानं एकच खळबळ उडाली. अमूलने ट्विटरवर एका कार्टूनचे पोस्टर शेअर केले होते, ज्यात चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचं ट्विट अकाऊंटच ब्लॉक करण्यात आलं. अमूलनं ट्विटरवरील पोस्टमध्ये एक्झिट द ड्रॅगन नावाचं एक व्यंगचित्र शेअर केलं होतं.या व्यंगचित्रात ड्रॅगनशी लढून अमूल गर्ल आपला देश वाचवताना दाखवण्यात आली आहे. चिनी कंपनी असलेल्या टिकटॉकचा लोगोही या व्यंगचित्रात पाहायला मिळतोय. तसेच या व्यंगचित्रात अमूल 'मेड इन इंडिया' ब्रँड असल्याचे मोठ्या अक्षरात लिहिले आहे. त्यांचा उद्देश पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर मोहिमेला पाठिंबा देण्याचा आहे. काही काळानंतर ट्विटरनं हे ब्लॉक केलेलं खाते पुन्हा सक्रिय केले आले.  दुसरीकडे अमूलचे खाते बंद झाल्याच्या बातमीनंतर ट्विटरने आपले स्पष्टीकरण दिले आहे. ट्विटरने सांगितले की, चीनविषयी ट्विट करण्यात आलेल्या पोस्टमुळे नव्हे, तर खात्याच्या सुरक्षेसाठी अमूलवर ही कारवाई करण्यात आली. अमूलच्या ट्विटर अकाऊंटला कधीही ब्लॉक केलेले नव्हते, फक्त सुरक्षेच्या कारणास्तव काही काळासाठी ते सस्पेंड केलं होतं. ट्विटर यूजर्स अद्वैत काला यांनी ट्विट केले की, ट्विटरने ही निष्ठा अशा देशासाठी दाखवली आहे. ज्यांनी ट्विटरवरच निर्बंध लादलेले आहेत. अमूल हा भारतीय ब्रँड असून, त्याचा अभिमान आहे.

हेही वाचा

देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सोडला उद्धव ठाकरेंवर 'बाण', आता केल्या 5 प्रमुख मागण्या

सोन्याचे भाव गडगडले, चांदीच्या दरातही मोठी कपात, जाणून घ्या...

चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन

गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल

Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख