शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशातील शाळांमध्येही आता ‘शून्य तास’, आवडत्या गोष्टी करण्याची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 01:56 IST

मुलांमध्ये सर्जनशीलता आणि तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागण्यासाठी प्रोत्साहन म्हणून निवडक शाळांमध्ये आठवड्यातून एकदा शून्य तास संकल्पना राबवण्याचा निर्णय गंजम जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

बेहरामपूर (ओडिशा) - मुलांमध्ये सर्जनशीलता आणि तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागण्यासाठी प्रोत्साहन म्हणून निवडक शाळांमध्ये आठवड्यातून एकदा शून्य तास संकल्पना राबवण्याचा निर्णय गंजम जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या शून्य तासात मुलांना त्यांच्या आवडत्या गोष्टी त्यांच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली करण्यास मुभा असेल, असे अधिकाºयाने सांगितले.ही शून्य तास संकल्पना सुरवातीला काही निवडक शाळांमध्ये राबवली जाईल. तिला किती व कसा प्रतिसाद लाभतो हे पाहून इतर शाळांमध्ये राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात गंजम जिल्ह्यातील चारहजार शाळांपैकी ३५० शाळांमध्येहा किमान तासभर चालणारा शून्य तास सुरू केला जाईल, असे जिल्हा शिक्षण अधिकारी सनातन पांडा म्हणाले. (वृत्तसंस्था)वाढेल आत्मविश्वास, बुद्धिमत्ताया तासात अभ्यासाच्या पुस्तकातील काहीही शिकवले जाणार नाही कीशिकावे लागणार नाही, असे जिल्हाधिकारी प्रेम चंद्र चौधरी यांनी सगळ््या मुख्याध्यापकांना आणि गट शिक्षण अधिकाºयांना या संकल्पनेचा तपशील सांगणाºया पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.मुलांना या तासात वेगवेगळ््या विषयांवर निरीक्षण, विश्लेषण करायला आणि स्वत:चे मत तयार करायला मुभा राहील. या प्रयोगामुळे मुलांमधील बुद्धिमत्ता, विचारशक्ती, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकसित व्हायला मदत होईल अशी अपेक्षा आहे, असे चौधरी म्हणाले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीIndiaभारत