शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बिग बींनी दिला मदतीचा हात, 4 कोटींचं फेडलं कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 13:44 IST

बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी हजारो शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

ठळक मुद्देबॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी हजारो शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. बिग बींनी विदर्भातील 350 शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील 1398 शेतकऱ्यांचे तब्बल 4.05 कोटी रुपयांचे कर्ज फेडणार आहेत. शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) प्रमाणपत्र मिळाले आहे.

लखनौ - बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी हजारो शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. बिग बींनी विदर्भातील 350 शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील 1398 शेतकऱ्यांचे तब्बल 4.05 कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर याबाबतची माहिती दिली आहे. 

'शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) प्रमाणपत्र मिळाले आहे. सर्व शेतकऱ्यांना मुंबईला आणणे शक्य नाही. त्यासाठी 70 शेतकऱ्यांना मुंबईला आणण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी रेल्वेची एक बोगी बुक केली आहे. 26 नोव्हेंबरला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल' असं बिग बींनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमधील ज्या 1398 शेतकऱ्यांचे बँक कर्ज फेडण्याचा विचार केला होता. तो पूर्ण केला आहे. बँकांनी त्यांच्या नावाने ओटीएस प्रमाणपत्र जारी केले आहे. याचा खूप आनंद झाल्याचंही त्यांनी सांगितलं. अमिताभ बच्चन यांनी याआधी 350 शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे.  

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश