शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अमित शहांच्या गुगलीनंतर १५ ज्येष्ठ नेत्यांना राजकारणात पुन्हा आशेचा किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 3:32 AM

तीन वर्षांपासून सक्रीय राजकारणातून बाजूला केल्या गेलेल्या भाजपातील पंचाहत्तरी ओलांडलेल्या १५ ज्येष्ठ नेत्यांना राजकारणात पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : तीन वर्षांपासून सक्रीय राजकारणातून बाजूला केल्या गेलेल्या भाजपातील पंचाहत्तरी ओलांडलेल्या १५ ज्येष्ठ नेत्यांना राजकारणात पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आहे. कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन ज्यांना राज्यपाल म्हणून पाठविण्यात आले त्या नजमा हेपतुल्ला आणि ज्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे ते लघु व मध्यम उद्योगाचे मंत्री कलराज मिश्र यांचाही या ज्येष्ठ नेत्यात समावेश आहे.पंचाहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना निवडणूक लढविण्याची मनाई नाही, असे अमित शहा यांनी भोपाळमध्ये एका बैठकीत सांंगितले आणि ७५ वयावरील नेत्यांना बाजूला करण्याच्या फॉर्म्युल्याला त्यांनी केराची टोपली दाखविली. या ज्येष्ठ नेत्यात एल. के. अडवाणी, आनंदीबेन पटेल, मुरलीमनोहर जोशी , सी.पी. ठाकूर, हुकुमदेव नारायण यादव, यशवंत सिन्हा, करिया मुंडा, प्रेमकुमार धुमल आदी नेत्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुका २० महिने दूर असताना आणि याच काळात ११ राज्यांच्या निवडणुका होणार असताना सत्तरीतील हे ज्येष्ठ नेते पक्षाला नुकसान पोहचवू शकतात, अशी शक्यता आहे. विद्यमान खासदारांपैकी कुणालाही हे ठाऊक नाही की त्यांना निवडणुकीत तिकिट दिले जाणार आहे अथवा नाही.

टॅग्स :Amit Shahअमित शाह