शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकांपर्यंत अमित शहाच राहणार अध्यक्ष?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 07:26 IST

तीन राज्यांतील निवडणुकांपर्यंत अध्यक्ष राहण्यासाठी नेत्यांचा आग्रह

नवी दिल्ली : महाराष्ट्र, हरयाणा व झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच भाजपचे अध्यक्षपद राहणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. त्यांनी या ३ राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत अध्यक्षपदी राहावे, असा नेत्यांचा आग्रह आहे.

अमित शहा यांनी आज पक्षाचे राष्ट्रीय व राज्य पातळीवर नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सर्वच नेत्यांनी अमित शहा यांनी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पक्षाध्यक्षपदी राहावे, असा आग्रह धरल्याचे सांगण्यात आले. स्वत: अमित शहा ते मान्य करतील, असा अंदाज आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशांतून आल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. महाराष्ट्र, हरयाणा व झारखंड या तीन राज्यांत सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे.नव्या सदस्यांची नोंदणीच्या बैठकीत पक्षाची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची जबाबदारी बहुधा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे देण्यात येणार आहे. भाजपच्या सदस्यांची संख्या ११ कोटी असून, सव्वादोन कोटी नवे सदस्य नोंदवण्याचे लक्ष्य आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाElectionनिवडणूकBJPभाजपा