शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
2
भाजपा नेते गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
3
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
4
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
5
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
6
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
7
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
8
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
9
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
10
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
12
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
13
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
14
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
15
VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
16
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
17
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
18
महिला सक्षमीकरणाचे नवे मॉडेल! सोमनाथ मंदिरामुळे शेकडो महिलांना मिळाली रोजगाराची सुवर्णसंधी
19
Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
20
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:30 IST

Amit Shah: अमित शाहांनी एसआयआर प्रक्रियेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात दौर्‍यादरम्यान पुन्हा एकदा घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी निवडणूक आयोगाने राबवलेल्या SIR प्रक्रियेचे समर्थन केले आणि काही राजकीय पक्षांवर घुसखोरांना साथ देण्याचा आरोप केला. हा विषय सध्या अनेक राज्यांमध्ये चर्चेत असून, शाहांच्या वक्तव्याने राजकीय स्तरावर वाद वाढण्याची शक्यता आहे. 

भुज येथे बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घुसखोरीला देशाच्या सुरक्षेसाठी आणि लोकशाही व्यवस्थेसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले. त्यांनी काही राजकीय पक्षांवर घुसखोरांना पाठिंबा दिल्याचा आरोप करीत मतदार यादी शुद्धीकरण (SIR) प्रक्रियेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. देशात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेचा उद्देश लोकशाही शुद्ध करणे आणि देश सुरक्षित ठेवणे हा आहे. बिहारच्या जनमताने एसआयआरचा विरोध करणाऱ्या पक्षांना स्पष्ट संदेश दिला आहे. देशातील प्रत्येक घुसखोराला हटवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी पुन्हा व्यक्त केला.

शाह यांनी नक्षलवाद संपवण्याबाबत सरकारची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. त्यांनी म्हटले की, काही राजकीय पक्ष घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी रस्त्यावर उतरले आणि आता मतदारयादी दुरुस्तीला विरोध करत आहेत, जे देशाच्या लोकशाहीसाठी हानिकारक आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) हे एकमेव असे बल आहे, जे थल, नभ आणि जल तिन्ही माध्यमांतून देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असते. शाह यांनी नागरिकांना एसआयआर प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Evict every infiltrator: Home Minister Amit Shah's strong attack.

Web Summary : Amit Shah, during his Gujarat visit, raised the issue of infiltration, supporting the SIR process for voter list correction. He accused some political parties of supporting infiltrators and urged cooperation with the SIR process to safeguard democracy and national security, emphasizing the government's commitment to eradicating Naxalism.
टॅग्स :Amit Shahअमित शाहElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगGujaratगुजरात