शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

'अहो अमित मालवीय, आता लोकसभा निवडणुकांच्या तारखाही सांगा'; सोशल मीडियावर खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 12:33 IST

अमित मालवीय म्हणजे भाजपाचे स्टीव्ह स्मिथ आहेत.

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाच्या आधीच ट्विटवरून कर्नाटक विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर करणाऱ्या अमित मालवीय यांच्यामुळे भाजपाची सध्या चांगलीच पंचाईत झाली आहे. सोशल मीडियावर अनेकजण यावरून मालवीय यांच्यासकट भाजपाला ट्रोल करत आहेत. या सगळ्या प्रकारानंतर भाजपाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला. अमित मालवीय यांनी 'टाईम्स नाऊ' या इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीच्याआधारे हे ट्विट केले, असे भाजपाचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले. परंतु, त्यानंतरही ट्विटरवर अमित मालवीय यांना अनेकांकडून ट्रोल केले जात आहे. 

भाजपाचा उतावळेपणा! निवडणूक आयोगाआधीच जाहीर केली निवडणुकीची तारीख'मालवीय आता तुम्ही लोकसभा निवडणुकांची तारीख आणि निकालही जाहीर करून टाका', 'अमित मालवीय हे आहेत', 'अमित मालवीय म्हणजे भाजपाचे स्टीव्ह स्मिथ आहेत', अशा मजेशीर प्रतिक्रियांचा सध्या ट्विटरवर पाऊस पडत आहे. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Social Mediaसोशल मीडियाBJPभाजपा