आंबेडकर, बहिणाबाई, आमटे हे खरे कवि...

By Admin | Updated: March 15, 2016 00:32 IST2016-03-15T00:32:11+5:302016-03-15T00:32:11+5:30

मंजुळे म्हणाले, अलीकडे समाज सुधारणा, सामाजिक भाव, वास्तव हे कवितांमध्ये दिसत नाही. जे लिखाण, कविता समाजाच्या उपयोगात येतील, सामाज मनाचा जेथे ठाव घेतलेले असेल त्या खर्‍या कविता... बहिणाबाई चौधरी, बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे, प्रकाश आमटे हे माझ्या दृष्टीने खरे कवि, लेखक आहेत, असेही मंजुळे यांनी सांगितले.

Ambedkar, Bahinabai, Amte is a true poet ... | आंबेडकर, बहिणाबाई, आमटे हे खरे कवि...

आंबेडकर, बहिणाबाई, आमटे हे खरे कवि...

जुळे म्हणाले, अलीकडे समाज सुधारणा, सामाजिक भाव, वास्तव हे कवितांमध्ये दिसत नाही. जे लिखाण, कविता समाजाच्या उपयोगात येतील, सामाज मनाचा जेथे ठाव घेतलेले असेल त्या खर्‍या कविता... बहिणाबाई चौधरी, बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे, प्रकाश आमटे हे माझ्या दृष्टीने खरे कवि, लेखक आहेत, असेही मंजुळे यांनी सांगितले.

Web Title: Ambedkar, Bahinabai, Amte is a true poet ...