शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवज्योत सिद्धूंना प्रदेशाध्यक्षपद देण्यास अमरिंदर सिंग यांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 06:20 IST

विद्यमान खासदारांसह राज्यातील काँग्रेसचे नेते राज्यात निर्माण झालेल्या अस्वस्थतेबद्दल केंद्रीय नेतृत्वाला दोष देत आहेत. पक्षांतर्गतच्या संघर्षामुळे पक्ष दुबळा होऊ शकतो

ठळक मुद्देराज्यात घट्ट पाय रोवून असलेल्या काँग्रेस पक्षाचा निवडणुकीत पराभवही होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. राज्यात निवडणूक होणार असल्यामुळे सिद्धू हे मला, पक्षाचे आमदार आणि कार्यकर्त्यांना मान्य नाहीत, असे सिंग यांनी पक्षश्रेष्ठींना कळवल्याचे समजते.

विद्यमान खासदारांसह राज्यातील काँग्रेसचे नेते राज्यात निर्माण झालेल्या अस्वस्थतेबद्दल केंद्रीय नेतृत्वाला दोष देत आहेत. पक्षांतर्गतच्या संघर्षामुळे पक्ष दुबळा होऊ शकतो आणि राज्यात घट्ट पाय रोवून असलेल्या काँग्रेस पक्षाचा निवडणुकीत पराभवही होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. राज्यातील आजच्या परिस्थितीचा विचार करता पुढील सरकार शिरोमणी अकाली दलाने स्थापन केल्यास कोणाला धक्का बसण्याचे कारण नाही, अशा काळजीत काँग्रेसजन आहेत. प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले की, “कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे सरकार आधीच मतदारांच्या नाराजीला तोंड देत आहे आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांना किमान दीड वर्षांपूर्वी पदावरून दूर करायला हवे होते.

फसल ये काट रहे हैn“हमने जमीन बनाई और ये फसल काट रहे है” असे या निंदकांचे म्हणणे आहे. अमरिंदर सिंग यांच्या विरोधकांचे म्हणणे असे की, “अमरिंदर सिंग यांना पक्षाने निवडणूक जिंकली तर आपण मुख्यमंत्री बनणार नाही हे माहीत असल्यामुळे ते काँग्रेसचा निवडणुकीत पराभव निश्चित करतील.” nनवज्योत सिंग सिद्धू यांना निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख केले जावे, असे आम्ही केंद्रीय नेतृत्वाला आधीच सांगितले आहे आणि ते पुरेसे आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेस