शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

‘जय भीम’ चित्रपटात वन्नियार समाजाच्या बदनामीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 06:19 IST

अभिनेता, दिग्दर्शकाला वन्नियार संगमची कायदेशीर नोटीस

चेन्नई : ‘जय भीम’ चित्रपटातील बदनामीकारक दृश्ये काढून टाकून विना अट माफी मागावी अशी कायदेशीर नोटीस वन्नियार संगमच्या तमिळनाडू राज्य अध्यक्षांनी अभिनेते सूरिया आणि चित्रपटाचे दिग्दर्शक टी. जे. ज्ञानावेल यांना दिली आहे. दृश्ये बदनामी होईल अशी डब केल्याचा आरोप आहे. या चित्रपटाशी जे कोणी संबंधित आहेत त्यांनी वन्नियार समाज आणि त्याच्या लोकांविरोधात खोटी, द्वेषभावनेची आणि बदनामीकारक वक्तव्ये करणे थांबवावे किंवा प्रकाशित करणे थांबवावे असेही या नोटिशीत म्हटले असून ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाईही मागण्यात आली आहे.

चित्रपटात दाखवण्यात आलेले प्रसंग हे खऱ्याखुऱ्या जगण्यातील घटनांवर आधारित असले तरी राजकन्नूचा छळ करणारा पोलीस हा हेतूत: वन्नियार जातीचा दाखवण्यात आला आहे, असाही आरोप नोटिशीत करण्यात आला आहे. आमच्या पक्षकाराने म्हटले आहे की, तुम्ही चित्रपटात खऱ्या घटनेतील खऱ्या पात्रांची खरी नावे कायम ठेवली आहेत. परंतु, उपनिरीक्षकाचे नाव तुम्ही हेतूत: बदलले आहे. खऱ्या कथेत कच्च्या कैद्याच्या तुरुंगात झालेल्या मृत्यूमध्ये गुंतलेला उपनिरीक्षक हा अँन्थोनीस्वामी असून तो धर्माने ख्रिश्चन आहे, असे ही नोटीस म्हणते.

काय केले आहेत आरोप?

n    चित्रपट निर्मात्यांनी मुद्दाम एका दृश्यात उपनिरीक्षक हा वन्नियार आहे हे दाखवण्यासाठी वन्नियार संगमशी संबंधित प्रतीक ‘अग्नी कुंडम’ दिनदर्शिकेसह ठेवले, असेही आरोप नोटिशीत करण्यात आले आहेत. n    वन्नियार संगमच्या सदस्यांची बदनामी करण्याच्या आणि संपूर्ण वन्नियार समाजाच्या प्रतिष्ठेची हानी करण्याच्या दुष्ट हेतूने हे करण्यात आले, असा दावा नोटिशीत करण्यात आला आहे.

n    वन्नियार समाजाचा अपमान केल्याच्या आरोपावरून अभिनेता सूरिया आणि पट्टाली मक्काल काटची (पीएमके) यांच्यातील संघर्ष १४ नोव्हेंबर रोजी वाढला. n    राज्यात मायिलादुथुराई जिल्ह्यात सूरिया यांच्या चित्रपटाचे प्रदर्शन पीएमकेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले.

 

टॅग्स :cinemaसिनेमाTollywoodTollywoodSocial Mediaसोशल मीडिया