शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

धोक्याची घंटा! पावणेदोन कोटी लोकांना कर्करोग होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 1:25 AM

जगात ९० लाखांहून अधिक लोकांचा ओढावणार मृत्यू

लंडन : येत्या काही वर्षांमध्ये जगभरात आणखी १ कोटी ८० लाख लोकांना कर्करोग होण्याची शक्यता आहे, तसेच ९० लाखांहून जास्त लोक या आजारामुळे मरण पावतील, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे.यासंदर्भात ब्रिटनमधील कर्करोगतज्ज्ञ जॉर्ज बटरवर्थ यांनी सांगितले की, अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील महिलांमध्ये आता सिगारेटची लोकप्रियता विलक्षण वाढली आहे. हा ग्राहकवर्ग मिळविण्यासाठी सिगारेट कंपन्यांनी या देशांमध्ये प्रभावी जाहिरात मोहीम राबविली आहे. कर्करोगाने सर्वांत जास्त बळी आशियामध्ये जातात. येथील काही देशांमध्ये विशिष्ट प्रकारचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. आगामी काळात हे संकट अधिक गडद होणार आहे.महिलांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाणकर्करोगामुळे २०१२ साली ८२ लाख लोक मरण पावले होते. त्यामध्ये वयोवृद्धांची संख्या अधिक होती. त्यानंतर दरवर्षी कर्करोगमुळे मरण पावणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत आहे.महिलांना फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचे प्रमाण चीन, हंगेरी, न्यूझीलंड, अमेरिकेमध्ये मोठे आहे. महिलांकडून होणारा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर हे त्यामागील कारण आहे. ब्रिटनमध्ये धूम्रपान करणाºयांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. जगात दर सहा महिलांपैकी एका महिलेला व दर पाच पुरुषांपैकी एकाला कर्करोग होतो.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्य