शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

अकबरुद्दीन ओवैसी यांची प्रकृती ढासळली; असदुद्दीन यांनी केलं प्रार्थनेसाठी आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 1:18 PM

तीन दिवसांपूर्वी अकबरुद्दीन ओवैसी यांनी उलटी होऊन पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्याचा उपचार करण्यासाठी ते लंडनसाठी रवाना झाले. 

हैदराबाद – एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा छोटा भाऊ आणि एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची प्रकृती खालावली आहे. अकबरुद्दीन यांच्यावर लंडनच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  असदुद्दीन ओवैसी यांनी समर्थकांना अकबरुद्दीन ओवैसी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केले आहे. 

अकबरुद्दीन ओवैसी चंद्रयानगुट्टा येथील आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून लंडनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 2011 मध्ये एका घटनेत अकबरुद्दीन यांच्यावर गोळीबारी करण्यात आली होती. तसेच चाकूने केलेल्या वारमुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्याचा त्रास त्यांना अनेकदा होत असे. तीन दिवसांपूर्वी अकबरुद्दीन ओवैसी यांनी उलटी होऊन पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्याचा उपचार करण्यासाठी ते लंडनसाठी रवाना झाले. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही ट्विट करुन अकबरुद्दीन ओवैसी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली. एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी पार्टीच्या कार्यकर्त्यांना ईदनिमित्त संबोधित करताना सांगितले की, तुम्ही सगळ्यांनी अकबरुद्दीनच्या प्रकृतीसाठी अल्लाहकडे प्रार्थना करा. मी सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही अकबरुद्दीनच्या तब्येतीसाठी प्रार्थना करा. अल्लाह त्यांची प्रकृती सुधारेल अशी आशा व्यक्त केली.   

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी