शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:32 IST

याप्रकरणी नौगाम येथील पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 162/2025 अंतर्गत, भारतीय बंदुक कायद्याच्या विविध कलमान्वये तसेच UAPA च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जम्मू-कश्मीरच्या श्रीनगरमध्ये अनंतनागचे माजी सरकारी डॉक्टर अदील अहमद रदर यांच्या लॉकरमधून AK-47 रायफल जप्त करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. अदील 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत GMC अनंतनागमध्ये कार्यरत होते. ते अनंतनागमधील जलगुंडचे रहिवासी आहेत. 

याप्रकरणी नौगाम येथील पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 162/2025 अंतर्गत, भारतीय बंदुक कायद्याच्या विविध कलमान्वये तसेच UAPA च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आणि तपास यंत्रणा या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.

अदील अहमद रदर यांच्यावर, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याची शक्यता असल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलेल्या शस्त्र आणि इतर पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे. 

'हे' सुरक्षा दलांचे मोठे यश -महत्वाचे म्हणजे, डॉक्टरच्या लॉकरमधून AK-47 रायफल जप्त होणे, हे सुरक्षा दलांचे मोठे यश आहे. या घटनेमुळे संवेदनशील ठिकाणीही शस्त्रं कसे लपवून ठेवली जाऊ शकतात, हे स्पष्ट झाले आहे.

आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू -श्रीनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली आहे. तपासादरम्यान डिजिटल आणि फिजिकल पुरावे गोळा केली जात आहेत. हे प्रकरण राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा धोका आहे. यामुळे पोलिसांनी प्रचंड सतर्क आहेत. तसेच,  दहशतवाद्यांचे नेटवर्क शोधून ते उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor's Locker in Kashmir Yields AK-47, Police Investigate Terror Link

Web Summary : A former doctor in Srinagar, Adil Ahmad Rather, is under investigation after an AK-47 rifle was found in his locker. Police are exploring possible terror connections and have filed charges under the Arms Act and UAPA. The arrest highlights security vulnerabilities in sensitive areas.
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरdoctorडॉक्टरSoldierसैनिकPoliceपोलिस