शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:53 IST

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर, नागालँड मधील नेत्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील गुटाचे समर्थन केले होते. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत NDPP आणि सहकारी भाजपनंतर, NCP राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) नागालँडमध्ये मोठा झटका बसला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सात आमदारांनी पक्षाला राम-राम ठोकत शनिवारी सत्ताधारी NDPP मध्ये प्रवेश केला. यामुळे आता, मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वाखाली NDPP ला 60 सदस्यीय विधानसभेत संपूर्ण बहुमत मिळाले आहे. तसेच, नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (NDPP) आमदारांची संख्याही 25 वरून 32 वर पोहोचली आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर, नागालँड मधील नेत्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील गुटाचे समर्थन केले होते. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत NDPP आणि सहकारी भाजपनंतर, NCP राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

विधानसभा अध्यक्ष शारिंगैन लोंगकुमेर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, सातही आमदारांनी स्वतः उपस्थित राहून औपचारिक पत्र दिले. यात त्यांच्या NDPP तील प्रवेशासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच, आपला हा निर्णय घटनेतील दहाव्या अनुसूचीनुसार घटनात्मक आवश्यकता पूर्ण करतो, असेही यात सांगण्यात आले आहे.

विधानसभा अध्यक्षांची मंजुरी -संबंधित आदेशानुसार, नागालँड विधानसभा सदस्य (पक्षांतराच्या आधारावर अपात्रता) नियम, २०१९ नुसार, सभापतींनी या आमदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार पक्ष संलग्नता नोंदी अद्ययावत करण्याचे निर्देश विधानसभा सचिवालयाला दिले. राज्य सरकारमधील मंत्री के. जी. केन्ये पत्रकार परिषदेत म्हणाहे, 'आज सायंकाळी, 7 NCP आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे विलीनीकरण पत्र सादर केले आहेत. यामुळे आमचे मुख्यमंत्री आणि सरकारला बळकटी मिळेल.' 

नगालँडमधील पक्षीय बलाबल -नगालँडमधील पक्षीय बलाबलाचा विचार करता, NDPP चे 32, भाजपचे 12, NPP चे 5, LJP (रामविलास), नगा पीपुल्स फ्रंट आणि RPI (आठवले) गटाचे प्रत्येकी दो-दो सदस्य, तसेच, जद(यू)चा एक आणि अपक्ष 4 उमेदवार आहेत. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार