शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बारामती विमान अपघातानंतर DGCAची मोठी कारवाई! VSR Ventures चे ४ विमाने 'ग्राउंडेड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 23:48 IST

Ajit Pawar Plane Crash, DGCA VSR Ventures: विमानाच्या फिटनेस, सुरक्षितता आणि उड्डाण प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळल्याची माहिती

Ajit Pawar Plane Crash, DGCA VSR Ventures: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांचा अपघात 'लिअरजेट ४५' विमानात बसलेले असताना झाला. या अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कठोर कारवाई केली आहे. DGCA ने M/s VSR Ventures Pvt Ltd मालकीच्या चार लिअरजेट ४०/४५ विमानांना तात्काळ 'ग्राउंडेड' केले आहे. DGCA ने एक निवेदन जारी केले आहे की, नियामकाच्या एका विशेष पथकाने विमानाचे ऑडिट केले, ज्यामध्ये विमानाच्या फिटनेस, सुरक्षितता आणि उड्डाण प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळल्या. विमानाच्या देखभालीमध्येही निष्काळजीपणा आढळून आला. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा

कोणकोणत्या विमानांवर बंदी घालण्यात आली?

सुरक्षेच्या कारणास्तव, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) तात्काळ VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI असे नोंदणी क्रमांक असलेले चार Learjet 40/45 विमाने ग्राउंड केली आहेत. ही विमाने पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत आणि सुरक्षित होईपर्यंत ग्राउंड केलेलीच राहतील. या कमतरता का निर्माण झाल्या, याचे स्पष्टीकरण DGCA ने कंपनीकडून मागितले आहे. कंपनीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच डीजीसीए पुढील कारवाईचा निर्णय घेईल. डीजीसीएने स्पष्ट केले आहे की प्रवाशांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाचे आहे आणि नियमांचे कोणतेही उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही.

विमान अपघातात अजितदादांसह पाच जणांचा मृत्यू

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे कोसळले. या अपघातात व्हीएसआर व्हेंचर्सच्या मालकीचे लिअरजेट विमान होते, ज्यामध्ये पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला. विमानात अजित पवार, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, PSO विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे पाच लोक होते.

सीबीआय चौकशीची मागणी

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितले आहे की महाराष्ट्र सरकारने गृहमंत्री अमित शहा यांना विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की सीबीआय डीजीसीए आणि राज्य सीआयडी सोबत चौकशी करेल.

English
हिंदी सारांश
Web Title : DGCA grounds VSR Ventures' planes after Baramati accident; investigation ordered.

Web Summary : Following Ajit Pawar's plane crash, DGCA grounded four VSR Ventures aircraft due to safety lapses. An audit revealed maintenance negligence. CBI probe requested into the accident that killed five, including Pawar.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाDeathमृत्यूBaramatiबारामती