शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना Whatsapp करेल, DGCA ने जारी केली SOP

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 21:40 IST

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने विमान कंपन्यासांठी नवीन नियमावली जारी केली आहे.

नवी दिल्ली: नागरी विमान वाहतूक महासंचालनालय(DGCA) ने प्रवाशांच्या सोयीसाठी एअरलाइन्सना एक SOP जारी केला आहे. Indigo फ्लाइटमध्ये घडलेल्या घटनेनंतर डीजीसीएने एसओपी जारी करणार असल्याचे सांगितले होते. याअंतर्गत, विमान कंपन्यांना उड्डाणास विलंब होणार असल्यास किंवा प्रवाशांच्या  गैरसोयीबाबत जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

DGCA संचालक अमित गुप्ता यांनी जारी केलेल्या डीजीसीएच्या एसओपीनुसार, विमानाच्या उड्डाणाला उशीर होणार असल्यास, त्याचे कारण प्रवाशांना सांगणे गरजेचे आहे. यासाठी DGCA ने CAR जारी केली आहे. प्रवाशांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फ्लाइटच्या विलंबाची माहिती दिली जाईल.

या सूचना देण्यात आल्या...1. एअरलाइन्सना त्यांच्या फ्लाइटच्या विलंबाबाबत अचूक रिअल-टाइम माहिती शेअर करावी लागेल. याद्वारे ती माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचेल.अ) एअरलाइन वेबसाइटब) प्रवाशांना एसएमएस/व्हॉट्सअॅप आणि ई-मेलद्वारे माहिती.क) विमानतळावर वाट पाहत असलेल्या प्रवाशांना फ्लाइटच्या विलंबाबाबत अद्ययावत माहिती.ड) विमानतळावरील एअरलाइन कर्मचार्‍यांनी योग्यरित्या संवाद साधणे आणि उड्डाण विलंबाबाबत गंभीरपणे प्रवाशांना योग्य कारणे सांगणे महत्त्वाचे आहे.

विमान उड्डाणाला उशीर, प्रवासी संतापला अन् थेट पायलटवर केला हल्ला; VIDEO व्हायरल

धुके असल्यास उड्डाण रद्द होऊ शकते, परंतु...धुक्याचा हंगाम किंवा प्रतिकूल हवामान लक्षात घेऊन विमान कंपन्या उड्डाणे अगोदरच रद्द करू शकतात. अशा परिस्थितीमुळे 3 तासांपेक्षा जास्त उशीर होणार असल्यास उड्डाण रद्द करता येईल, परंतु प्रवाशांना त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. सर्व विमान कंपन्यांना वरील SOP चे तात्काळ प्रभावाने पालन करण्यास सांगितले आहे. 

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळSocial Viralसोशल व्हायरलIndigoइंडिगोAir Indiaएअर इंडिया