शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:44 IST

Air India: आजच एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले आहे.

Air India Flight Cancelled: अहमदाबादमध्ये झालेल्या विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाच्याविमानांमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाडाच्या घटना घडत आहेत. आजच(दि. १७) अहमदाबादहून लंडनला जाणारे एक विमान तांत्रिक बिघाडामुळे रद्द केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता दिल्लीहून पॅरिसला जाणारे आणखी विमान रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. 

कंपनीने सांगितले की, एअर इंडियाचेदिल्लीहून पॅरिसला जाणारे बोईंग ड्रीमलाइनर AI143 विमान रद्द करण्यात आले आहे. उड्डाण करण्यापूर्वी आवश्यक तपासणी दरम्यान विमानात काही तांत्रिक समस्या आढळून आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. सध्या या विमानाची तपासणी केली जात आहे. अचानक विमानाचे उड्डाण रद्द झाल्याबद्दल कंपनीने दिलगिरीही व्यक्त केली

एअर इंडियाने म्हटले की, "प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी आम्ही पर्यायी व्यवस्था करत आहोत. विमान रद्द झाल्यानंतर आम्ही प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच, प्रवाशांनी तिकीट रद्द करण्याचा किंवा प्रवासाची वेळ बदलण्याचा पर्याय निवडला, तर कंपनी संपूर्ण परतफेड देईल."

पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानdelhiदिल्लीParisपॅरिसPlane Crashविमान दुर्घटना