शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
3
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
4
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
5
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
6
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
7
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
8
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
9
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
10
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
11
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
12
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
13
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
14
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
15
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
16
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
17
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
18
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
19
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
20
शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ?
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 01:01 IST

Air India : हे विमान बोईंग ७८७ ड्रीमलाइन होते. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, संबंधित विमान कोलकाता येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि त्याची तपासणी केली जात आहे.

टोकियोच्या हानेडा विमानतळावरून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या AI३५७ या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग करण्यात आले आहे. कॅबिनमध्ये गर्मी जाणवू लागल्यने, सुरक्षितता लक्षात घेत पायलटने हे विमान कोलकात्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला.

हे विमान बोईंग ७८७ ड्रीमलाइन होते. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, संबंधित विमान कोलकाता येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि त्याची तपासणी केली जात आहे. याशिवाय, प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी, आवश्यक ती सर्व प्रकारची मदत केली जात आहे. प्रवाशांना दिल्लीला पोहोचवण्यासाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे, असेही एअर इंडियाने म्हटले आहे.

फ्लाइट ट्रॅकिंग साइट्सवरील माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान AI३५७ रविवारी (२९ जून २०२५) भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३१ वाजता टोकियो हनेडा येथून दिल्लीसाठी निघाले. मात्र, एसीमध्ये बिघाड झाल्याने, विमान दुपारी ३.३३ वाजता कोलकात्यात उतरवण्यात  आले.

चेन्नईला जाणारे विमान मुंबईला परतले - तत्पूर्वी, याच पद्धतीने शुक्रवारी (27 जून) मुंबईहून चेन्नईला जाणेरे एअर इंडियाचे विमान AI६३९ उड्डाणानंतर, पुन्हा मुंबईला परतले होते. उड्डाणानंतर, विमानाच्या केबिनमध्ये काही जळाल्याचा बास येण्याची तक्रार मिळाली होती. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानAirportविमानतळpassengerप्रवासी