शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

‘हवाई दलात लवकरच महिला लढाऊ वैमानिक’

By admin | Updated: December 14, 2014 01:35 IST

नजीकच्या भविष्यात भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिक नियुक्त केल्या जातील, असे एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी शनिवारी येथे म्हटले.

गया : नजीकच्या भविष्यात भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिक नियुक्त केल्या जातील, असे एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी शनिवारी येथे म्हटले. 
हवाई दलाच्या जवळजवळ सर्वच विभागात िया काम करीत आहेत आणि येत्या काळात त्यांना लढाऊ वैमानिक म्हणूनही नियुक्त केले जाईल, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. या वर्षाच्या आरंभी त्यांनी, िया या गरोदर असताना वा त्यांना आरोग्याचे काही प्रश्न असताना  त्या लढाऊ विमाने उडविण्याकरिता शारीरिकदृष्टय़ा पुरेशा सक्षम नसतात, असे म्हटले होते. संरक्षण क्षेत्रत परकीय गुंतवणुकीच्या पावलाचे स्वागत करताना, हे पाऊल योग्य दिशेने टाकले गेले असून लष्कराला अद्ययावत करण्यात ते मदत करेल, संरक्षण क्षेत्रत संशोधन व उत्पादनातही त्याचा मोठा हातभार लागू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. ते येथील अधिकारी प्रशिक्षण केंद्राच्या 6 व्या शपथग्रहण कार्यक्रमाकरिता आले होते. त्यांनी यावेळी धीरज सिंग यांना प्रशिक्षणात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल   सुवर्ण पदकाने गौरविले. त्याचप्रमाणो महेंदरपाल यांना रौप्य तर साहील पाटील यांना कांस्य पदक देऊन गौरविले.  (वृत्तसंस्था)