शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

तरुणीचा विश्वास जिंकताना असा अडकला हवाई दलाचा अधिकारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:32 IST

‘तू कुणी तोतया नाहीस आणि भारतीय वायुदलात ग्रुप कॅप्टन आहेस, यावर मी कसा बरे विश्वास ठेवू,’ असा प्रश्न स्वत:ला मॉडेल म्हणवून घेणा-या महिमा पटेलने कॅप्टन अरुण मारवाह यांना फेसबुक चॅटिंग करताना विचारला.

नवी दिल्ली : ‘तू कुणी तोतया नाहीस आणि भारतीय वायुदलात ग्रुप कॅप्टन आहेस, यावर मी कसा बरे विश्वास ठेवू,’ असा प्रश्न स्वत:ला मॉडेल म्हणवून घेणा-या महिमा पटेलने कॅप्टन अरुण मारवाह यांना फेसबुक चॅटिंग करताना विचारला. सुंदर तरुणीने आपल्याविषयी शंका घ्यावी, हे अरुण मारवाह यांना रुचले नाही. त्यांचा इगोच जणू दुखावला. त्यामुळे तिचा विश्वास जिंकण्यासाठी ते हवाई दलाशी संबंधित अतिमहत्त्वाची माहिती तिला देत ते पाकिस्तानी आयएसआयच्या जाळ््यात अलगद अडकले.फेसबुक चाललेले चॅटिंग महिमाच्या नावाने आयएसआय एजंट करीत होते. पोलीस आता महिमा पटेल व किरण रंधावा याही फेसबुक अकाऊंटची पडताळणी करीत आहेत. किरण रंधावा या अकाऊंटवरूनही त्यांना अनेक मेसेज आलेले आहेत. मारवाह यांनी मोबाइलमधील मेसेज डिलीट केले असले तरी पोलीस ते मिळवण्याचा प्ऱयत्नात आहेत. पोलीस खात्याकडून फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार सुरु केला आहे. चॅटिंगच्या विश्लेषणातून या अधिकाºयाने कोेणती माहिती आ़यएसआयला कळविली, हे कळू शकेल. ते मेसेज अधिकाºयाविरोधात पुरावा म्हणून उपयोगी ठरतील.मारवाह यांनी एका मॉडेलला एक सीम कार्ड खरेदी करुन पाठवले होते. पोलीस या कंपनीच्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडून माहिती मिळवत आहेत. तसेच महिमा व किरण या फेसबुक अकाऊंटसाठी ज्या मुलींचे फोटो वापरले गेले आहेत, त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत.आयपी अ‍ॅड्रेस शोधणे अवघड : किरण व महिमा या नावाने लॉग इन करून, वापरलेल्या उपकरणाचा आयपी अ‍ॅड्रेस मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आयएसआयने आयपी-मास्किंग किंवा प्रॉक्सी सर्व्हरचा वापर केला असल्यास आयपी अ‍ॅड्रेसपर्यंत पोहचणे हे मोठे आव्हान आहे.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल