शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससी परीक्षेत एम्स पदवीधर अनुज अग्निहोत्री देशात अव्वल; देशभरातून ९५८ उमेदवार खडतर परीक्षा झाले उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 05:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर केला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर केला असून, या परीक्षेत एमबीबीएस पदवीधर अनुज अग्निहोत्री याने देशात अव्वल क्रमांक मिळवला. मेडिकल सायन्स हा त्याचा ऐच्छिक विषय  होता.

राजेश्वरी सुवे एम. दुसरी तर धुल तिसरा  

राजेश्वरी सुवे एम. आणि आकांश धुल यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. राघव झुनझुनवालाने चौथा, तर ईशान भटनागरने पाचवा क्रमांक मिळवला. अग्निहोत्रीने  एम्स, जोधपूर येथून एमबीबीएस पदवी घेतली आहे. 

महाराष्ट्राचे ५० हून अधिक उमेदवार यशस्वी

एकूण ९५८ उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यातील ५०हून अधिक उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. पहिल्या शंभर जणांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. त्यातील ऋषीकेश आलासे यांनी देशात ६१वा क्रमांक, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. आकाश त्रिवेदी यांनी ७३, गौरव चोप्रा यांनी ८३, सायली पगार यांनी ८७ वा, तर दीक्षा पाटकर यांनी ८८ वा क्रमांक पटकावला आहे. आयोगाने ३४८ जणांची उमेदवारी प्रोव्हिजनल ठेवली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : AIIMS Graduate Anuj Agnihotri Tops UPSC Exam; 958 Pass

Web Summary : Anuj Agnihotri, an AIIMS graduate, topped the UPSC civil services exam. Rajeshwari Suve M. secured second position, followed by Akash Dhul. Over 50 candidates from Maharashtra passed, with Rishikesh Alase ranking 61st nationally.
टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग