शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:12 IST

Ahmedabad Plane Crash : एका आईसमोरच मुलाचा तडफडून मृत्यू झाला. तिने लेकाला जळताना पाहिलं. १५ वर्षांचा आकाश पटनीचा मृत्यू झाला आहे.

अहमदाबादमध्येएअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामध्ये विमानातील २४१ जणांसह हे विमान ज्या इमारतींवर कोसळले तेथील काही जण अशा २६५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्यात आले असून त्याचा आक्रोश मन हेलावून टाकत आहे. याच दरम्यान हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 

एका आईसमोरच मुलाचा तडफडून मृत्यू झाला. तिने लेकाला जळताना पाहिलं. १५ वर्षांचा आकाश पटनीचा मृत्यू झाला आहे. आकाश विमानातही नव्हता आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या परिसरात देखील नव्हता. तरी त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. आकाशची आई सीताबेन आयपी कंपाऊंडमध्ये चहाची टपरी चालवते. आकाश त्याच्या आईसाठी जेवणाचा डब्बा घेऊन आला होता. 

आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं

शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं

आकाशची आई जेवत होती आणि तो समोरच असलेल्या झाडाखाली झोपायला गेला. तो ज्या ठिकाणी झोपला होता तिथे विमानाचा एक भाग पडला. यामध्ये आईसमोरच आकाश जिवंत जळाला आणि आई गंभीररित्या भाजली गेली. सध्या सीताबेन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकाश अभ्यासात खूप हुशार होता. कुटुंबात सर्वात लहान असल्याने तो सर्वांचा लाडका होता. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील

अभिनव यांचा देखील अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचा आठ वर्षांचा मुलगा विवान वारंवार त्याच्या वडिलांना भेटायचं असल्याचं म्हणत आहे. विवान शुक्रवारी रात्री त्याच्या आईसह लंडनहून भारतात आला. जेव्हा तो लंडनहून निघाला तेव्हा तो भारतात त्याच्या वडिलांना भेटणार असा विचार करून  खूप आनंदी झाला होता. पण आठ वर्षांच्या विवानला माहित नाही की त्याचे वडील आता या जगात नाहीत. अभिनव यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांची पत्नी शुक्रवारी संध्याकाळी मुलाला घेऊन अहमदाबादला आली.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात