शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:58 IST

एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतरचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, विमान कोसळल्यानंतर, जवळच्या हॉस्टेलमधील विद्यार्थी कशा प्रकारे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दिसत आहे. 

गुजरातमधील अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान १२ जूनला कोसळले होते. हे विमान अहमदाबाद एअरपोर्टजवळ बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टलच्या इमारतीला धडकले. या भीषण विमान अपघातात 241 जणांचा मृत्यू झाला. विमान हॉस्टेलला धडकल्याने अनेक विद्यार्थीही या अपघाताचे बळी ठरले. आता या घटनेचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतरचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, विमान कोसळल्यानंतर, जवळच्या हॉस्टेलमधील विद्यार्थी, आपला जीव वाचवण्याचा  कशा प्रकारे प्रयत्न करत आहेत, हे दिसत आहे. 

या व्हिडिओमध्ये, MBBS चे विद्यार्थी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून कपडा बांधून कशा प्रकारे खाली उतण्याचा प्रयत्न करत आहेत? हे विद्यार्थी चादरीच्या सहाय्याने उड्या मारताना दिसू शकतात.असे सुखरूप बाहेर आले विश्वकुमार रमेश -या विमानात असलेल्या २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. या भयावह विमान अपघातातून केवळ विश्वकुमार रमेश नावाचा एक प्रवासीच वाचू शकला. सोमवारी या अपघाताचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. यात विमान जळत असताना आणि धुराचे मोठे लोट उठलेले असतानाच विश्वकुमार रमेश त्या धुराच्या लोटातून बाहेर येताना दिसत होते.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाStudentविद्यार्थीAir Indiaएअर इंडिया