शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash: मोठ्या मनाचा माणूस! विमान अपघातस्थळी सापडलेलं ७० तोळं सोनं केलं परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:49 IST

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली.

अहमदाबादमधील विमान अपघातानंतर मदतीसाठी सर्वात आधी धावलेल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या राजेश पटेल यांनी बचावकार्य पूर्ण केल्यानंतर अपघातस्थळी परत जात तेथे पडलेले सोन्या-चांदीचे दागिने, रक्कम, मौल्यवान वस्तू गोळा केल्या आणि त्या पोलिसांकडे सुपूर्द केल्या. पटेल यांनी सांगितले की, १० ते १५ हँडबॅगमधून ७० तोळे सोन्याचे दागिने, ८-१० चांदीच्या वस्तू, पासपोर्ट, ५० हजार रोख व २० डॉलर मिळाले. 

२०८ मृतांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटविलीअहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातातील २०८ मृतांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटविण्यात आली. त्यापैकी १७० जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने बुधवारी दिली. एअर इंडियाच्या विमान अपघातातून बचावलेली एकमेव व्यक्ती विश्वासकुमार रमेश यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी घरी जाण्यास मंगळवारी परवानगी दिली. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली व त्यातील प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अनेक मृतदेहांची ओळख पटविणे कठीण झाले होते. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाIndiaभारतGoldसोनंAir Indiaएअर इंडिया