शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

AgustaWestland: यूपीए सरकारला कोणतीही लाच दिली नाही- मिशेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 00:41 IST

अगुस्टा वेस्टलँडकडून यूपीए सरकारला कोणतीही लाच दिली नाही.

नवी दिल्ली: अगुस्टा वेस्टलँड प्रकरणात दलाली दिल्याचा ब्रिटिश नागरिक ख्रिश्चियन मिशेलवर आरोप आहे. परंतु यूपीए सरकारला कोणत्याही प्रकारची लाच मी दिली नाही, असं मिशेल म्हणाला आहे. यूपीएमधील मंत्री किंवा संरक्षण मंत्रालयाला पैसे दिल्याचा आरोप मिशेलनं पूर्णपणे फेटाळला आहे. यूपीए सरकारला कोणतीही लाच दिली नाही, असंही त्याने स्पष्ट केलं आहे. अगुस्टा वेस्टलँड प्रकरणात मिशेलवर लाचखोरीचा आरोप आहे. मात्र त्यानं चौकशीत लाचखोरी संबंधित कोणत्याही व्यक्तीचं नाव सांगितलेलं नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नेत्यांना आणि नोकरशहांना लाच दिल्याच्या प्रकरणात गाइडो हाशके नावाच्या एका युरोपीय दलालानं नोट्स लिहिल्याची माहिती त्यानं दिली. 'व्हीव्हीआयपी चॉपर डिलमध्ये सोनिया गांधी या मध्यस्थी आहेत. त्यामुळे भारतात अगुस्टा वेस्टलँडचे सेल्समन पीटर हुलेट यांनी सोनिया गांधी यांच्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग, तत्कालीन संरक्षण मंत्री प्रणब मुखर्जी आणि सोनिया यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना टार्गेट करायला हवं,' असा उल्लेख त्या नोट्समध्ये होता, अशी माहिती त्या नोट्समध्ये असल्याचं मिशेलनं अधिकाऱ्यांना दिली. हाशकेनं या प्रकरणात आपल्याला फसवल्याचा आरोप मिशेलनं केला. या प्रकरणातील 'बजेट खर्च' नावाखाली तयार करण्यात आलेल्या नोट्सची माहितीदेखील त्यानं दिली. 'काही लोकांना एकूण 30 मिलियन युरोची लाच देण्यात आली होती. या व्यक्तींच्या नावातील काही अक्षरं या नोट्समध्ये होती. FAM, AP अशा सांकेतिक शब्दांसोबत POL असं शीर्षक लिहिण्यात आलं होतं,' अशी माहिती मिशेलनं तपास अधिकाऱ्यांना दिली आहे.  

टॅग्स :Agusta Westland Scamऑगस्टा वेस्टलँड घोटाळाcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधीCorruptionभ्रष्टाचार