शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या टीप्स बातमीचा जोड़..

By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:34:18+5:302015-07-22T00:34:18+5:30

बॉक्स....

Agriculture Department's Tepe News | शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या टीप्स बातमीचा जोड़..

शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या टीप्स बातमीचा जोड़..

क्स....
किडींचा प्रादुर्भाव
कृषीच्या रिपोर्टनुसार अनेक शेतकऱ्यांच्या कापूस पिकांवर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. शिवाय सोयाबीन पिकांवर पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळींचा बंदोबस्त करण्यासाठी १० लिटर पाण्यात २५ मिलि क्लोरोपायरीफॉस किंवा १० लिटर पाण्यात ३० मिलि क्विनॉलफॉस मिसळून फवारणी करावी, असा कृषी तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. तसेच नापेर क्षेत्रात जुलै अखेरपर्यंत सोयाबीन पिकाची पेरणी करता येईल, असे सांगण्यात आले आहे. तसेच तूर पिकाची ऑगस्ट महिन्यापर्यत पेरणी करता येणार आहे.
......

Web Title: Agriculture Department's Tepe News