कृषि अधिकार्यांची लखमापूर महा . ई सेवा केंद्रास भेट
By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:10+5:302016-03-03T01:57:10+5:30
दिंडोरी -मागेल त्याला शेततळे या शासनाच्या योजनेचा लाभ घेऊ िइच्छणार्या लाभार्थ्यांचे अर्ज अपलोड करतांना करावयाच्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी सोमवार दि . 29 रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी टि. एन. जगताप यांनी लखमापूर येथील महा. ई सेवा केंद्रास भेट दिली . या प्रसंगी केंद्र संचालक गोविंद निमसे व लाभार्थी शेतकर्यांशी चर्चा करून अर्ज अपलोड करतांना येणार्या अडी - अडचणी विषयी माहिती जाणून घेतली तसेच दिंडोरी तालुक्याला मिळालेला शेततळ्यांचा लक्षांक पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेऊन मुदतीत अर्ज प्रकिया पूर्ण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी दिंडोरी तालुक्याचे कृषि अधिकारी विलास सोनवणे ,कृषि पर्यवेक्षक पी. पी.खताळ ,यू. आर. भुसारे कृषि सहायक निकम व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. परिसरातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी य्

कृषि अधिकार्यांची लखमापूर महा . ई सेवा केंद्रास भेट
द ंडोरी -मागेल त्याला शेततळे या शासनाच्या योजनेचा लाभ घेऊ िइच्छणार्या लाभार्थ्यांचे अर्ज अपलोड करतांना करावयाच्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी सोमवार दि . 29 रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी टि. एन. जगताप यांनी लखमापूर येथील महा. ई सेवा केंद्रास भेट दिली . या प्रसंगी केंद्र संचालक गोविंद निमसे व लाभार्थी शेतकर्यांशी चर्चा करून अर्ज अपलोड करतांना येणार्या अडी - अडचणी विषयी माहिती जाणून घेतली तसेच दिंडोरी तालुक्याला मिळालेला शेततळ्यांचा लक्षांक पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेऊन मुदतीत अर्ज प्रकिया पूर्ण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी दिंडोरी तालुक्याचे कृषि अधिकारी विलास सोनवणे ,कृषि पर्यवेक्षक पी. पी.खताळ ,यू. आर. भुसारे कृषि सहायक निकम व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. परिसरातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले.