शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आग्र्यात विजय मिळवून गाेड पेठा कोण खाणार?; १९९१ चा अपवाद वगळता भाजपाचाच विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 10:34 IST

समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टी या दोघांनी स्वतंत्र उमेदवार दलित समाजाचा देऊन भाजपचा मार्ग सोपा केला आहे.

ललित झांबरेआग्रा : ताजमहालच्या  शहराला  जातीय समीकरणात उत्तर भारतातील दलितांची राजधानी मानले जात असले, तरी लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ नेहमीच भारतीय जनता पक्षाला साथ देताना दिसून आला आहे. १९९१ पासून केवळ राज बब्बर यांचा अपवाद वगळता येथील खासदार भाजपचाच राहिला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री सत्यपालसिंह बघेल ही मालिका पुढे चालू ठेवतील, अशी अपेक्षा आहे.

समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टी या दोघांनी स्वतंत्र उमेदवार दलित समाजाचा देऊन भाजपचा मार्ग सोपा केला आहे. या मतदारसंघात २५ टक्के लोकसंख्या दलित समुदायाची आहे. सपाचे उमेदवार सुरेशचंद्र कर्दम व बसपाच्या उमेदवार पूजा अमरोही हे दोघे जातव समुदायाचे आहेत. त्यात कर्दम हे आधी बसपामध्ये होते. त्यामुळे ते बसपाची मते विभाजित करतील, असे मानले जात आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्देमोदी-योगी फॅक्टर, केंद्र व राज्य सरकारांनी केलेली विकासकामे आणि कायदा व सुव्यवस्थेची सुधारलेली स्थिती आपल्याला यश देईल, असा भाजप उमेदवाराला विश्वास आहे. कर्दम हे जातव व मुस्लिम समुदायाची मते मोठ्या प्रमाणावर घेतील, असे मानले जात आहे. ते बसपाची किती मते घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. पूजा अमरोही यांचा उच्चशिक्षित चेहरा, राजकीय वारसा आणि जातीय पार्श्वभूमी त्यांना दलितांची किती मते मिळवून देते हे महत्त्वाचे ठरणार आहे.

२०१९ मध्ये काय घडले?

सत्यपालसिंह बघेलभाजप (विजयी)६,४६,८७५

मनोजकुमार सोनी (बसप)४,३५,३२९

टॅग्स :agra-pcआग्राBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४