शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयसारख्या यंत्रणा किरकोळ गोष्टीत अडकल्या, धोकादायक गुन्ह्यांवर लक्ष द्या : सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 07:42 IST

Supreme Court: सीबीआयसारख्या तपास यंत्रणा गेल्या काही वर्षांत किरकोळ गोष्टीत अडकल्या आहेत, असे अधोरेखित करत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी प्राधान्यक्रम ठरवून खरोखरच देशाला धोका निर्माण करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक आरोग्य आणि सार्वजनिक सुव्यवस्था यासारख्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

नवी दिल्ली - सीबीआयसारख्या तपास यंत्रणा गेल्या काही वर्षांत किरकोळ गोष्टीत अडकल्या आहेत, असे अधोरेखित करत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी प्राधान्यक्रम ठरवून खरोखरच देशाला धोका निर्माण करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक आरोग्य आणि सार्वजनिक सुव्यवस्था यासारख्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

छाप्यांदरम्यान वैयक्तिक अनावश्यक जप्तीच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना, चंद्रचूड म्हणाले की, ते तपासात्मक अत्यावश्यकता आणि वैयक्तिक गोपनीयतेचे अधिकार यांच्यातील संतुलन राखण्याची गरज अधोरेखित करतात.

यंत्रणांनी काय करावे?- आमच्यासाठी केवळ न्यायालये सुव्यवस्थित करणे नव्हे तर सीबीआय आणि तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. - आम्ही कदाचित तपास यंत्रणांचा वापर किरकोळ गोष्टींसाठी केला. यंत्रणांनी त्यांचे लक्ष व प्रयत्न त्या गुन्ह्याच्या वर्गावर केंद्रित केले पाहिजेत, जे खरोखरच देशाची सुव्यवस्था, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करतात,” असे सरन्यायाधीश म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग