अग्रवाल सारीज् लग्न बस्ता महोत्सव

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:16+5:302015-02-13T23:11:16+5:30

नाशिक : अग्रवाल सारीज् सिटी बँकेसमोर कॉलेजरोड येथे लग्नसराईिनमित्त भव्य लग्न बस्ता महोत्सव सुरू आहे.

Agarwal Sarij Wedding Basta Festival | अग्रवाल सारीज् लग्न बस्ता महोत्सव

अग्रवाल सारीज् लग्न बस्ता महोत्सव

शिक : अग्रवाल सारीज् सिटी बँकेसमोर कॉलेजरोड येथे लग्नसराईिनमित्त भव्य लग्न बस्ता महोत्सव सुरू आहे.
त्यात ग्राहकांना मनपसंत असे बनारसी शालू, घागरा, दुल्हन साडी, ट्रॅडिशनल काठपदराच्या सिल्क साड्या, पैठणी तसेच आम्ही क्रिएशन केलेले डिझायनर बनारसी शालूंची लेटेस्ट नवीन रेंज उपलब्ध आहे. तसेच सर्व सुप्रसिद्ध मिल्स्च्या फॅन्सी डिझायनर साड्या, ड्रेस मटेरीअल्स ९ वारी काठापदराच्या व प्रिंटेड पातळांच्या असंख्य मनपसंत व्हरायटीज् फ्रेश नवीन स्टॉक आहे.
सोबतच भव्य बक्षीस योजना सुरू असून, त्यामध्ये मारुती स्विफ्टडिझायर कार, तीन वॉशिंग मशीन, तीन फ्रीज, तीन एलसीडी तीन मायक्रोव्हेन, तीन एअर फ्रायर इ. जिंकण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना आहे. रुपये पंधराशेच्या खरेदीवर ग्राहकांना सदर बक्षीस योजनेत सहभागी होता येईल.
ग्राहकांनी आमचेकडे सुरू असलेल्या लग्न बस्ता महोत्सवात लग्नाच्या बस्त्याची इतर सहावारी साड्या व नऊवारी पातळांची तसेच आहेराच्या व मानापानासाठी लागणार्‍या साड्या उपलब्ध असलेल्या असंख्य व्हरायटीज् व रोज नवनवीन येणार्‍या फ्रेश स्टॉकमधून मनपसंत खरेदी सोबतच आमचेकडे सुरूअसलेल्या बक्षीस योजनेत सहभागी होऊन मारुती स्विफ्ट डिझायनर कार व इतर बरीच बक्षिसे जिंकता येतील, असे संचालक अशोक अग्रवाल मोहन अग्रवाल, आनंद अग्रवाल, अमित अग्रवाल यांनी केले आहे.

Web Title: Agarwal Sarij Wedding Basta Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.