शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
2
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
3
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
4
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
5
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
6
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
7
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
8
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
9
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
10
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
11
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
12
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
13
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
14
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
15
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
16
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
17
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

विराट, राहुलपाठोपाठ उमेश यादव 'महाकाल'च्या चरणी नतमस्तक; सुख शांतीसाठी केली प्रार्थना!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 5:38 PM

Umesh Yadav Worshiped Baba Mahakal : भारतीय संघाचा खेळाडू उमेश यादवने महाकालेश्वर मंदिरात जाऊन बाबा महाकालचे आशीर्वाद घेतले.

उज्जैन: भारतीय संघाचा खेळाडू उमेश यादव याने सोमवारी मध्य प्रदेशातीलउज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात जाऊन बाबा महाकालचे आशीर्वाद घेतले. तसेच जगात सुख आणि शांती नांदो यासाठी प्रार्थना केली असल्याचे यादवने सांगितले. यावेळी त्याने 'भस्म आरती'मध्येही सहभाग घेतला. भस्म आरती हा येथील एक प्रसिद्ध विधी असून  ब्रह्म मुहूर्तावर पहाटे 4 ते 5.30 दरम्यान ही आरती केली जाते. 

दरम्यान, भस्म आरती झाल्यानंतर उमेश यादवने मंदिराच्या गर्भगृहात पोहोचून जलाभिषेक केला. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना उमेश यादवने म्हटले, "आज मी बाबा महाकालची पूजा करण्यासाठी आलो आहे. सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत अशी प्रार्थना केली आहे. तसेच जगात सुख-शांती नांदो यासाठी प्रार्थना केली आहे." खरं तर भारतीय संघातील काही खेळाडूंनी अलीकडेच महाकाल मंदिराला हजेरी लावली होती. 

अलीकडेच म्हणजेच 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास वयाच्या 74 व्या उमेश यादवच्या वडिलांचे निधन झाले. वडील नावाचे छत्र हरपल्यानंतर 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी उमेश यादवच्या घरी आली नन्ही परी आली. खरं तर उमेश यादव दुसऱ्यांदा झाला बाबा झाला आहे. 

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी 4 मार्च रोजी मंदिरात जाऊन बाबा महाकालचे आशीर्वाद घेतले. त्यांनी 'भस्म आरती'मध्ये देखील सहभाग नोंदवला आणि मंदिराच्या गर्भगृहात जलाभिषेक केला. यापूर्वी अक्षर पटेल आणि त्यांच्या पत्नीने मागील महिन्यात मंदिरात जाऊन बाबा महाकालची पूजा केली होती. याशिवाय लोकेश राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांनीही बाबा महाकालचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिराला भेट दिली होती. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशujjain-pcउज्जैनVirat Kohliविराट कोहलीK. L. Rahulलोकेश राहुलAnushka Sharmaअनुष्का शर्मा