शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मृत्यूनंतर मिळाला शास्त्रज्ञाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 3:05 AM

के. चंद्रशेखर १९९२ पासून अवकाश संशोधन संस्थेत भारताचे प्रतिनिधी होते

बंगळुरू : इस्रो हेरगिरी प्रकरणात विनाकारण अटक झाल्याने विलक्षण मनस्ताप भोगावा लागलेले शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना ५० लाख रुपयांची भरपाई द्यावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.असाच न्याय आपल्यालाही मिळेल, अशी या प्रकरणात अटक झालेल्यांपैकी एक शास्त्रज्ञ के. चंद्रशेखर यांनाही अपेक्षा होती. खटल्याचा निकाल त्यांना हवा होता तसाच लागला; पण निकालाच्या आधीच त्यांचे निधन झाले होते. विजयम्मा म्हणाल्या, चंद्रशेखर यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यांनी पहाटे कॉफी प्यायला मागितली. त्या दिवशी हेरगिरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालय देणार असलेल्या निकालाची वाट पाहत आहे, असेही त्यांनी सांगितले. के. चंद्रशेखर १९९२ पासून अवकाश संशोधन संस्थेत भारताचे प्रतिनिधी होते. अटकेनंतर त्यांच्या कुटुंबाची परवड झाली असती. पण पत्नी विजयम्मा नोकरी करीत होत्या. त्यामुळे तशी स्थिती ओढवली नाही.

टॅग्स :isroइस्रो