सल्लागार कंपनी चौकट

By Admin | Updated: September 6, 2015 23:54 IST2015-09-06T23:54:42+5:302015-09-06T23:54:42+5:30

Advisory Company Framework | सल्लागार कंपनी चौकट

सल्लागार कंपनी चौकट

>कंपन्यांसाठी राजकीय पदाधिकारीही आग्रही का?
महापालिकेच्या प्रकल्पांसाठी सल्लागार कंपन्या न नेमता महापालिकेतीलच तज्ज्ञ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनासाठी हे काम केले जावे याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर मांडूनही तो मंजूर केला गेला नाही. सल्लागार कंपन्या नेमण्यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांबरोबरच महापालिकेतील राजकीय पदाधिकारीही एवढे आग्रही का आहेत असा प्रश्न महापालिका वर्तुळामध्ये चर्चिला जात आहे.

Web Title: Advisory Company Framework