पा
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
जयस्वाल समाजाचे संमेलन
पा
जयस्वाल समाजाचे संमेलनजालना : जयस्वाल समाजाचे आठवे युवक - युवती परिचय संमेलन जालना येथील मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृहात १९ फेबु्रवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.यावेळी न्या. निलेशकुमार सरोसीया (औरंगाबाद), दिपकलाल जयस्वाल (नागपूर), संजयकुमार जयस्वाल (गंगापूर) अमरप्रसाद जयस्वाल (नांदेड) आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.