जोड- स्वाईन फ्लू बातमीसाठी
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
काय काळजी घ्यावी
जोड- स्वाईन फ्लू बातमीसाठी
काय काळजी घ्यावीस्वाईन फ्लूचे विषाणू बाधित रुग्णांच्या नाका, तोंडातून बाहेर पडतात. त्यामुळे अशा रुग्णांच्या संपर्कात येणार्या प्रत्येकाला स्वाईन फ्लूची बाधा होण्याची शक्यता असते. विशेषत: गर्भवती महिला, वृद्ध, लहान मुले यांना स्वाईन फ्लू होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी असलेले सिनेमागृह, शॉपिंग मॉल, बाजार, लग्न समारंभ, रेल्वेस्टेशन, बसस्थानक आदी ठिकाणी वावरताना नाका, तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधावा. स्वाईन फ्लूपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी हस्तांदोलन टाळा आणि दुरून नमस्कार करा, असा सल्ला दिला आहे.