जोड - रा. सू. गवई अंत्यसंस्कार - बॉक्स
By Admin | Updated: July 26, 2015 23:38 IST2015-07-26T23:38:21+5:302015-07-26T23:38:21+5:30
कमलताईंचा आक्रोश

जोड - रा. सू. गवई अंत्यसंस्कार - बॉक्स
क लताईंचा आक्रोशदादासाहेबांच्या प्रगतीत हरघडी साथ देणार्या त्यांच्या सहचारिणी कमलताईंचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता. कन्या कीर्ती स्वत:ला सावरून आईलाही धीर देण्याचा प्रयत्न करीत होती.