शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; अनुराग कश्यप ‘हाजीर हो!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 05:51 IST

अभिनेत्री लैंगिक अत्याचार प्रकरण; वर्सोवा पोलिसांनी बजावले समन्स

मुंबई : अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार, चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांना पोलिसांनी समन्स बजावले. त्यानुसार, त्यांना चौकशीसाठी गुरुवारी वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल. लैंगिक अत्याचाराचा प्रकार २०१३-१४ दरम्यान घडल्याचा अभिनेत्रीचा आरोप आहे. तिच्या तक्रारीनुसार, कश्यप यांच्यावर वर्सोवा पोलिसांनी २२ सप्टेंबर, २०२० रोजी दखलपात्र गुन्हा दाखल केला.

कश्यप यांना अटक करण्याची मागणी पीडित अभिनेत्रीच्या वतीने तिचे वकील अ‍ॅड. नितीन सातपुते यांनी केली. त्यासाठी उपोषणाचा इशाराही देण्यात आला. तसेच वाय सुरक्षा मिळावी यासाठी पीडितेने सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीदेखील भेट घेतली होती. त्यानंतर आता गुरुवारी म्हणजे १ आॅक्टोबर, २०२० रोजी कश्यप यांना या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, पाली हिल परिसरात कथित घटनास्थळ असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याने तपास अधिकाऱ्यांसोबत अभिनेत्रीने त्या ठिकाणीही भेट दिली होती.आरोप फेटाळलेसध्या कश्यप यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कश्यप यांनी मात्र त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

टॅग्स :bollywoodबॉलिवूडAnurag Kashyapअनुराग कश्यपcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी