ॅसिडको आंबेडकर जयंती
By Admin | Updated: April 15, 2016 00:43 IST2016-04-15T00:42:21+5:302016-04-15T00:43:00+5:30
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव फ्रेंड सर्कल, उत्तमनगर

ॅसिडको आंबेडकर जयंती
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव फ्रेंड सर्कल, उत्तमनगर
सिडकोतील उत्तमनगर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव फ्रेंड सर्कलच्या वतीने महामानवास अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सुनील जगताप यांनी केले. यावेळी आमदार सीमा हिरे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, तानाजी जायभावे, लक्ष्मण जायभावे, डी. जी. सूर्यवंशी, मामा ठाकरे, बाळासोहब पाटील, गिरीश भदाने, नगरसेवक शीतल भामरे, सुवर्णा मटाले, डॉ. सदीप मंडलेचा, बाळासाहेब पाटील, संजय भामरे, दीपक मटाले, श्याम साबळे, मनोज हिरे, नारायण मगर, अभिजित मगर आदिंनीही अभिवादन केले.
फोटो : आर फोटोला १४ सिडको जयंती या नावाने सेव्ह केला आहे
फोटो ओळी : उत्तमनगर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव फ्रेंड सर्कल येथे आंबेडकरांना अभिवादन करताना नगरसेवक शीतल भामरे, सुवर्णा मटाले, मामा ठकरे, आयोजक सुनील जगताप, संजय भामरे, श्याम साबळे, मिलिंद जगताप, डॉ. सदीप मंडलेचा, दीपक मटाले आदि.
-------------------------------------
पवननगर सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ,
सिडकोतील पवननगर भागात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने आंबेडकर जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी आंबेडकरांच्या पुतळ्यास आबा महाजन यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन समता परिषदेचे शहराध्यक्ष संतोष सोनपसारे यांनी केले. यावेळी श्याम साबळे, अतुल भामरे, बबलू सोनवणे, शशी गोसावी, राजू वराडे, धनंजय भावसार, बबन खिल्लारे, नाना वाडिले, रतन ढेपे, दीपक मगर, प्रदीप महाजन, महोम्मद मन्सुरी, अजय राठेड, विजय नागरे, प्रशांत केंगे आदि उपस्थित होते.
फोटो स्कॅनिंगला दिला आहे.