शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मल्लिकार्जुन खरगे यांनी कुत्र्याशी केली कार्यकर्त्यांची तुलना; काँग्रेस नेत्यानेच दिला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 17:24 IST

मल्लिकार्जुन खरगे यांच्या या वक्तव्यावर भाजपनेही निशाणा साधला.

Acharya Pramod on Mallikarjun Kharge: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नवी दिल्लीत आयोजित न्याय संकल्प कार्यकर्ता परिषदेला संबोधित करताना पक्षातील कार्यकर्त्यांची तुलना 'कुत्र्या'शी केली. यामुळे त्यांच्याच काँग्रेस पक्षातील नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

प्रमोद कृष्णम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मल्लिकार्जुन खरगेंचा व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला. त्यांनी लिहिले - 'कार्यकर्ता हा 'कुत्रा' नसतो, तो एक मेहनती आणि धाडसी माणूस असतो. आदरणीय अध्यक्षजी, हे कटू, पण सत्य आहे.'

दरम्यान, काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम अनेक दिवसांपासून बंडखोरीत दिसत आहेत. ते सातत्याने काँग्रेसच्या निर्णयांवर टीका करत आहेत. मग तो राम मंदिरात न जाण्याचा निर्णय असो किंवा हिंदू धर्मावर स्टॅलिन यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया न देणे असो. 

अमित मालवीय यांचीही टीकाभाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीदेखील मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. ज्या पक्षाच्या अध्यक्षांना पक्षातील सर्वात सबसे मजबूत आणि महत्वपूर्ण असलेल्या “बूथ एजंट”ची कुत्र्याप्रमाणे चाचणी घ्ययाची आहे, तो पक्ष अडचणीत येणार हे निश्चित, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेdogकुत्राcongressकाँग्रेसBJPभाजपा